TMC Lok Sabha Candidates List 2024: टीएमसी कडून 42 उमेदवारांची यादी जाहीर; क्रिकेटर Yusuf Pathan, Mahua Moitra निवडणूकीच्या रिंगणात

यूसुफ पठान बहरामपुर तर कृष्णानगर मधून पुन्हा महुआ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपा विरूद्ध उभ्या राहिलेल्या विरोधकांच्या'इंडिया ब्लॉक' मधून बाहेर पडत आपण भाजपाशी सामना करण्यास समर्थ आहोत असं म्हणत पहिलं रणशिंग ममता बॅनर्जींनी फुंकलं होतं. आज त्यांनी टीएमसी ची 42 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत माजी क्रिकेटर Yusuf Pathan,खासदारकी रद्द झालेल्या महुआ मोईत्रा यांचा समावेश आहे. यूसुफ पठान बहरामपुर तर कृष्णानगर मधून पुन्हा महुआ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.आसनसोलमधून लोकसभेसाठी टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा असतील. Mamata Banerjee लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)