Tanaji Malusare Punyatithi 2022: तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त अजित पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून अभिवादन (See Post)
सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. आजच्या या दिवशी राजकीय नेते आणि पक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांचे अभिवादन केले.
Tanaji Malusare Punyatithi 2022: मराठा साम्राज्यातील वीर मराठा योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांची आज 352 वी पुण्यतिथी आहे. सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी बलिदान देणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. 4 जानेवारी रोजी या शूर मराठा योद्ध्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. आजच्या या दिवशी राजकीय नेते आणि पक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांचे अभिवादन केले.
अमोल रामकृष्ण मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई
अजित पवार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)