Maharashtra Budget Session 2022: राज्य सरकारचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; पाहा येथे थेट प्रसारण
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 10 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 11 मार्चला बजेट सादर करणार आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (3 मार्च) पासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 25 मार्च पर्यंत चालणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 10 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 11 मार्चला बजेट सादर करणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी येथे किल्क करा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement