Sitaram Yechury Passes away at 72: सीताराम येचुरी यांचं निधन; Acute Respiratory Tract Infection वर एम्स दिल्लीत सुरू होते उपचार
एम्स दिल्लीत सीताराम येचूरी यांना Acute Respiratory Tract Infection चा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते/
CPI (M) चे नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. दिल्ली एम्स मध्ये त्यांना काही दिवसांपूर्वी फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते. आज 12 सप्टेंबर दिवशी अखेर त्यांचं निधन झाले आहे. ते 72 वर्षीय होते. येचुरी यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांना respiratory support वर ठेवण्यात आल होते मात्र उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा जन्म मद्रास मध्ये झाला होता.
सीताराम येचुरी यांचं निधन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)