Sitaram Yechury यांचं पार्थिव JNU मध्ये अंत्यदर्शनाला; Kerala CM Pinarayi Vijayan अंतिम दर्शन घेण्यासाठी दिल्लीत दाखल

72 वर्षीय सीताराम येचुरी यांचं Acute Respiratory Tract Infection वर उपचार सुरू असताना निधन झाले आहे.

last respects to CPI(M) General Secretary Sitaram Yechury

Sitaram Yechury यांचं काल निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने एम्स दिल्ली मध्ये त्यांचा मृतदेह देहदान करणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र आज सीताराम येचुरी यांच पार्थिव JNU मध्ये अंत्यदर्शनाला आणण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी  Kerala CM Pinarayi Vijayan  दिल्लीत दाखल झाले आहेत. 72 वर्षीय सीताराम येचुरी यांचं Acute Respiratory Tract Infection वर उपचार सुरू असताना निधन झाले आहे.

 Sitaram Yechury यांचं पार्थिव JNU मध्ये अंत्यदर्शनाला

  Kerala CM Pinarayi Vijayan  दिल्लीत दाखल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now