Sikkim Assembly Elections 2024 Results: सिक्कीम मध्ये Sikkim Krantikari Morcha कडे पुन्हा सत्ता

CM Prem Singh Tamang यांच्या सरकारने पुन्हा विजय मिळवला आहे.

CM Prem Singh Tamang

सिक्कीम विधानसभा निवडणूकीचा निकाल आज लागला आहे. सध्या सिक्कीम मध्ये मतमोजणी सुरू आहे पण Sikkim Krantikari Morcha कडे पुन्हा सत्ता आली आहे. CM Prem Singh Tamang यांच्या सरकारने पुन्हा विजय मिळवला आहे. 32 जागांच्या विधानसभेत 17 हा बहुमताचा आकडा होता. SKM ने 18 जागा जिंकल्या आहेत तर 13 जागांवर ते आघाडीवर आहेत. Arunachal Pradesh Assembly Elections Result 2024: अरूणाचल प्रदेश मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत; पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू (Watch Video) .

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement