राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
Tweet
आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे.त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..!
आदरणीय @PawarSpeaks साहेब,आराम करा आणि काळजी घ्या.#GetwellSoon
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
