UP Election Result 2022: संजय राऊत यांनी मायावती आणि औवेसी यांची उडवली खिल्ली, भाजपच्या विजयाच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न द्या

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयासाठी मायावती आणि ओवेसी यांना टोला लगावला आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयासाठी मायावती आणि ओवेसी यांना टोला लगावला आहे. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचा मोठा वाटा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या योगदानासाठी या दोन्ही नेत्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागेल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement