Sanjay Nirupam: माझ्यासाठी उर्जा आणि स्टेशनरी खर्च करु नका, संजय निरुपम यांचा पक्षाला सूचक इशारा

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षाला सूचक इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून एक पोस्ट करत निरुपम यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी अधिक उर्जा आणि स्टेशनरी खर्च करु नये. मात्र, आपली जी काही थोडीफार उर्जा आणि स्टेशनरी आहे तिचा वापर पक्ष वाचविण्यासाठी करा.

Sanjay Nirupam | (Photo Credit: Facebook)

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षाला सूचक इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून एक पोस्ट करत निरुपम यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी अधिक उर्जा आणि स्टेशनरी खर्च करु नये. मात्र, आपली जी काही थोडीफार उर्जा आणि स्टेशनरी आहे तिचा वापर पक्ष वाचविण्यासाठी करा. तसेही पक्ष मोठ्या आर्थिक संकटातून चालला आहे. मी जो एक आठवड्याचा कालावधी दिला आहे तो आता पूर्ण झाला आहे. उद्या मी स्वतंत्र निर्णय घेणार आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement