Rohit Pawar On Pm Modi: इंधनदर कपातीनंतर 'रोहित पवारां'चा केंद्राला सल्ला

कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनीही मोदी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच गॅस सबसिडीबाबतही विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Rohit Pawar & Pm Modi (Photo Credit - Instagram)

देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. परतुं केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला आहे.  केंद्राच्या निर्णयानंतर भाजपा नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे तर विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारवर टीका केली आहे. कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनीही मोदी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच गॅस सबसिडीबाबतही विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now