UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत राहुल गांधींचे ट्विट, म्हणाले- देशाला प्रत्येक भीतीपासून मुक्त करा- बाहेर या, मतदान करा!
मतदानाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी म्हटले आहे, देशाला प्रत्येक भीतीपासून मुक्त करा- बाहेर या, मतदान करा!
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. मतदानाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी म्हटले आहे, देशाला प्रत्येक भीतीपासून मुक्त करा- बाहेर या, मतदान करा!
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement