Rahul Gandhi यांचा केंद्र सरकार वर पुन्हा हल्लाबोल- 'भारतात केवळ संकट कोरोनाचं नव्हे तर केंद्र सरकारची 'जनतेविरूद्ध धोरणं' देखील आहे'

राहुल गांधी यांनी आज ट्वीट करत भारतातील कोरोना परिस्थितीबाबत केंद्र सरकारची धोरणं जनमाणसासाठी फायद्याची नसल्याचं सांगत टीका केली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits-Facebook)

Rahul  Gandhi  यांचं ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement