पंजाब मध्ये राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची शक्यता; सूत्रांची माहिती

Sukhjinder Singh Randhawa यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

Sukhjinder Singh Randhawa. (Photo Credits: Instagram)

पंजाब मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची शक्यता आहे. यामध्ये 1 हिंदू आणि 1 दलित आमदार यासाठी असतील असं सांगण्यात येत आहे. Sukhjinder Singh Randhawa यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement