पंजाब मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची शक्यता आहे. यामध्ये 1 हिंदू आणि 1 दलित आमदार यासाठी असतील असं सांगण्यात येत आहे. Sukhjinder Singh Randhawa यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.
पंजाब में मुख्यमंत्री के साथ 2 उपमुख्यमंत्री की नियुक्ति होगी। 1 हिंदू और 1 दलित विधायक की इस पद के लिए नियुक्ति होगी: सूत्र
— ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)