Punjab Elections 2022: पंजाब काँग्रेस अध्यक्ष Navjot Singh Sidhu परभूत, अमृतसर पूर्व मतदारसंघातून नाही ठोकू शकले विजयासाठी टाळी
पंजाबमधील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून 6,750 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचा राजकीय रणांगणात पराभव केला आहे. पंजाबमधील निवडणुकीत (Punjab Elections) काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून पंजाब प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. पंजाब काँग्रेस प्रमुख सिद्धू यांना अमृतसर पूर्व मतदारसंघातून 6,750 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)