Punjab Elections 2022: पंजाब काँग्रेस अध्यक्ष Navjot Singh Sidhu परभूत, अमृतसर पूर्व मतदारसंघातून नाही ठोकू शकले विजयासाठी टाळी
आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी नवजोत सिंह सिद्धू यांचा राजकीय रणांगणात पराभव केला आहे. पंजाबमधील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून 6,750 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचा राजकीय रणांगणात पराभव केला आहे. पंजाबमधील निवडणुकीत (Punjab Elections) काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून पंजाब प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. पंजाब काँग्रेस प्रमुख सिद्धू यांना अमृतसर पूर्व मतदारसंघातून 6,750 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu loses from Amritsar East by a margin of 6,750 votes.#PunjabElections2022 pic.twitter.com/mtsmt8JYxk
— ANI (@ANI) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

