Punjab Election 2022: मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी दुहेरी दणका, भदौर आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदार संघात पिछाडीवर

Punjab Election 2022: पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी या वेळी दोन जागांवरून विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. चन्नी यांनी भदौर आणि चमकौर साहिब येथून निवडणूक लढवली होती, पण EC च्या अधिकृत ट्रेंडनुसार भदौरमध्ये 22,843 आणि चमकौर साहिब मतदार संघातून 2671 मतांनी पिछाडीवर आहेत.

Charanjit Singh Channi (Pic Credit - Facebook)

Punjab Election 2022: पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) या वेळी दोन जागांवरून विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. चन्नी यांनी भदौर आणि चमकौर साहिब येथून निवडणूक लढवली होती, पण EC च्या अधिकृत ट्रेंडनुसार भदौरमध्ये 22,843 आणि चमकौर साहिब मतदार संघातून 2671 मतांनी पिछाडीवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement