पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पदाचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांना पदाचा राजीनामा सोपवला आहे.

Captain Amarinder Singh | (Photo Credits: Facebook)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांना पदाचा राजीनामा सोपवला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी असे म्हटले की, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना मुख्यमंत्री पद द्यावे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)