Varanasi Lok Sabha Seat Result 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी
आता नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेश च्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अजय राय यांच्यावर 152513 मतांनी विजय मिळवला आहे. आता नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement