संसदेची जुनी इमारत 'संविधान सदन' म्हणून ओळखली जावी PM Narendra Modi यांचा प्रस्ताव
संसदेची जुनी इमारत 'संविधान सदन' म्हणून ओळखली जाणार आहे.
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी जुन्या संसदेला अलविदा म्हणत खासदार नव्या इमारतीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी जुन्या इमारतीच्या सेंट्रल हॉल मध्ये खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी संसदेची जुनी इमारत 'संविधान सदन' म्हणून ओळखली जावी, असा प्रस्ताव मांडला आहे. तसेच बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)