Atal Bihari Vajpayee's Birth Anniversary: राष्ट्रपती Ram Nath Kovind ते पंतप्रधान Narendra Modi यांनी ‘Sadaiv Atal’ समाधीस्थळी अर्पण केली श्रद्धांजली

माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती दिवशी भारतामध्ये सुशासन दिवस देखील पाळला जातो.

PM Narendra Modi Pays Tributes to Atal Bihari Vajpayee. (Photo Credits: ANI)

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत आज राष्ट्रपती Ram Nath Kovind ते पंतप्रधान Narendra Modiयांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी जाऊन आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, निर्मला सीतारमण, हरदीप सिंह पुरी यांनी देखील हजेरी लावली होती.

अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement