PM Narendra Modi On Girish Bapat's Demise: गिरीश बापट यांचं निधन दु:खद असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केला शोक संदेश

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये आज गिरीश बापट यांचे निधन झाले आहे.

Modi Bapat | Twitter

गिरीश बापट हे नम्र आणि कष्टाळू नेते होते ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. बापटांचा आमदार आणि पुढे खासदार म्हणून असलेला प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असेल असे त्यांनी नमूद केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement