Sonia Gandhi Birthday: सोनिया गांधींना वाढदिवसाच्या दिवशी PM Modi कडून शुभेच्छा!
निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभ कामनांसह पंतप्रधानांनी सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज कॉंग्रेसच्या सोनिया गांधी यांचा 77 वा जन्मदिन आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. आज त्यांच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटर द्वारा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभ कामना त्यांना दिल्या आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement