New Parliament Building Inauguration PIL: नव्या संसद भवनाचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात PIL दाखल
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाचे खासदार, एनसीपी यांच्याकडून या नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाला आपण जाणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
नव्या संसद भवनाचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात PIL दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने Lok Sabha Secretariat कडून संविधानाचं उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्राच्या प्रमुख असणार्या राष्ट्रपतींना आमंत्रण न देणं हे चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान 28 मे दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाचं उद्घाटन असून त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. New Parliament Inauguration: 'नव्या संसद भवनाच्या इमारतीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाहीत' .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement