दिल्ली मध्ये एनडीए च्या बैठकीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातून Eknath Shinde, Ajit Pawar सहभागी झाले आहेत. आज एनडीए दिल्लीत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची एनडीए च्या नेतेपदी निवड केली आहे.
#WATCH | NDA MPs meeting to begin shortly.
Visuals from Samvidhan Sadan (Old Parliament); Source: Sansad TV pic.twitter.com/FwIdg51I1E
— ANI (@ANI) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)