Atul Bhatkhalkar On Nawab Malik: नवाब मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली, कारवाई योग्य दिशेने सुरू - अतुल भातखळकर

भाजप नेते अतुळ भातखळकर यांनी म्हटले आहे की नवाब मलिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून NCP आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील.

Atul Bhatkhalkar (Photo Credits: Twitter)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. भाजप नेते अतुळ भातखळकर यांनी म्हटले आहे की नवाब मलिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून NCP आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील. असे भातखळकारांनी म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement