Sant Tukaram Maharaj Palkhi :खासदार सुप्रिया सुले यांनी पती सदानंद सुले यांच्यास घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पालकीचा मुक्का आज पुण्यात श्री निवडुंग विठोबा मंदिर हिते होता.दरम्यान तिथे खासदार सुप्रिया सुले त्यांच्या पती सोबत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्या करीता पोहचल्या. पालखी श्री निवडुंग विठोबा मंदिरात दुपारचा विसावा घेण्यासाठी थांबली होती. व भाविकांची ही दर्श घेण्यासाठी खूप गर्दी झाल्याचे दृश्य दिसून येते होते.
MP Supriya Sule and Husband Seek Blessings of Sant Tukaram Maharaj's Palanquin in Dapodi. #supriyasule #santtukarammaharaj #palanquin #dapodi #latestnews #punemirror #punecitynews #pune pic.twitter.com/ehK5GQJ6lb
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)