Dr. Bharti Pawar यांच्याकडे Ministry of Tribal Affairs च्या राज्यमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार; अर्जुन मुंडा नवे कृषीमंत्री
केंद्रीय मंत्री Sushri Shobha Karandlaje यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतामध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता Narendra Singh Tomar, Prahlad Singh Patel आणि Renuka Singh Saruta यांचे राजीनामे स्वीकारत राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त केले आहे. आता डॉ. भारती पवार यांच्याकडे Ministry of Tribal Affairs चा राज्यमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार, केंद्रीय मंत्री Sushri Shobha Karandlaje यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement