Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात

Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Jitesh Antapurkar Resigns Photo Credit X

Jitesh Antapurkar Resigns: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. जितेश अंतापूरकर लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेवरून कोणाला तिकीट दिले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होंटिग केल्यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून हल्लाबोल झाला होता. अशोक चव्हाण स्वत: एकेकाळी कॉंग्रेसमध्ये होते. (हेही वाचा- अशोक चव्हाण भाजप प्रवेश करण्याची शक्यता, काँग्रेस पक्ष आणि विधमंडळ सदस्यत्वाचा आजच राजीनामा देणार असल्याची चर्चा)

आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2024 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).