Mandi Lok Sabha Election Result 2024: मंडीमधून BJP उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौत पिछाडीवर

अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.

Kangana Ranaut (Photo Credit - Instagram)

मंडीमधून BJP  उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौत सुरूवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement