Lok Sabha Elections 2024 TV9 Exit Poll Results Live Streaming: एनडीए विरूद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी? पहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?

यंदा मतदारांनी कुणाच्या परड्यात कौल टाकला आहे याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.

Lok Sabha Elections 2024 TV9 Exit Poll Results Live Streaming: एनडीए विरूद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी? पहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?
Exit poll | X

भारतामध्ये आज लोकसभा निवडणूक मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल चे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये टीव्ही 9 वर देखील आज हे एक्झिट पोलचे निकाल तुम्ही लाईव्ह पाहू शकणार आहेत. 543 जागांवर झालेल्या लोकसभेच्या जागेचे निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. बहुमताचा 272 जागांचा टप्पा पार करू शकणारे सत्ता स्थापन करू शकणार आहेत. त्यामुळे यंदा मतदारांनी कुणाच्या परड्यात कौल टाकला आहे याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2024 06:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).