L K Advani Birthday: PM Narendra Modi यांच्याकडून लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज 97 वा वाढदिवस आहे.
भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज 97 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. भारत सरकार कडून देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे तो अजून खास असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे. दरम्यान लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म पाकिस्तान मधील कराची येथील आहे.
पीएम मोदींच्या लालकृष्ण आडवाणींना शुभेच्छा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement