Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक मध्ये मतदानाला सुरूवात; Nirmala Sitharaman, Prakash Raj सह मान्यवरांनी सकाळीच बजावला मतदानाचा हक्क!
आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रीघ बघायला मिळत आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान आहे. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रीघ बघायला मिळत आहे. सामान्यांसोबतच निर्मला सीतारमन, अभिनेता प्रकाश राज यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर BS Yediyurappa यांनी मतदारांना लवकर बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन देखील केले आहे. Raj Thackeray Appeals For Karnataka Elections: 'एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा'; सीमाभागातील मराठी मतदारांना राज ठाकरे यांचं कळकळीचं आवाहन.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)