Jamnagar North Election Result: भाजपा उमेदवार Rivaba Jadeja यांनी आपल्या विजयाचं यश कार्यकर्त्यांसोबत केले शेअर

रविंद्र जडेजा यांच्या पत्नी आणि भाजपा उमेदवार Rivaba Jadeja Jamnagar North मधून उमेदवार आहेत.

Rivaba Jadeja । PC: Twitter/ANI

भाजपा उमेदवार Rivaba Jadeja यांनी आपल्या विजयाचं यश कार्यकर्त्यांसोबत शेअर  केले आहे. रविंद्र जडेजा यांच्या पत्नी आणि भाजपा उमेदवार सध्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 31,333 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र त्यांनी मीडीयाशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ज्यांनी मला उमेदवार म्हणून स्वीकारलं माझ्यासाठी काम केलं त्यांच्यासोबत मी माझं यश शेअर करते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement