Indira Gandhi Jayanti: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त PM Modiनी वाहिली आंदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

इंदिरा गांधी । File Image

Indira Gandhi Jayanti:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी 1966 ते 1977 आणि पुन्हा 1980 ते 1984 मध्ये त्यांच्या हत्येपर्यंत पंतप्रधान होत्या. पंतप्रधानांनी ट्वीटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement