Gujrat Election Results 2022: गुजरात मध्ये भाजपा 112 जागांवर आघाडीवर; गांधीनगर मध्ये कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन सुरू( Watch Video)

गुजरातमध्ये बहुमताचा आकडा 92 आहे.

मिशन 150 सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे सारेच बडे नेते तळ ठोकून बसले होते. आता त्यांचा बडा विजय दृष्टीपथामध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 112 जागांवर ते आघाडीवर आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. गुजरात मध्ये बहुमताचा आकडा 92 आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now