Jamnagar North ची भाजपा उमेदवार आणि क्रिकेटर Ravindra Jadeja ची पत्नी Rivaba Jadeja आघाडीवर

Jamnagar North ची भाजपा उमेदवार आणि क्रिकेटर Ravindra Jadeja ची पत्नी Rivaba Jadeja आघाडीवर आहे.

रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा (Photo Credit: File Photo)

Jamnagar North ची भाजपा उमेदवार आणि  क्रिकेटर Ravindra Jadeja ची पत्नी Rivaba Jadeja आघाडीवर आहे. सध्या 182 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीला पोस्टल आणि आता सकाळी 9 नंतर ईव्हिएम द्वारा केलेले मतदान मोजण्यास सुरूवात होत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement