Assembly Election Results 2022 Live Streaming: गोवा, उत्तर प्रदेश सह 5 विधानसभा निवडणूकांचा निकाल ABP Majha वर इथे पहा थेट

एबीपी माझा वर पहा निवडणूक निकालांचे लाईव्ह स्ट्रिमिंग थेट

निवडणूक निकाल । File Image

गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, मणिपूर मध्ये मागील महिन्याभरात पार पडलेल्या निवडणूकांचे आज निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूकीचे निकाल हाती येण्यास सुरूवात होणार आहेत. या  5 विधानसभा निवडणूकांचा निकाल ABP Majha वर पाहण्यासाठी इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement