Goa Election Results 2022: गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी सज्ज, अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांचा ‘कमळा’ला पाठिंबा जाहीर

Goa Election Results 2022: डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी गोवा राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. या दरम्यान, बिचोलीम मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. गोवा येथे भाजपा 19 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 12 जागांवर सध्या पुढे आहे.

Goa Election Results 2022: गोव्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी सज्ज, अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांचा ‘कमळा’ला पाठिंबा जाहीर
Elections | (File Image)

Goa Election Results 2022: डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party) गोवा (Goa) राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. या दरम्यान, बिचोलीम मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. गोवा येथे भाजपा 19 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 12 जागांवर सध्या पुढे आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).