Goa Election 2022: ममताजींनी स्वतःला कोपऱ्यात ठेवले आहे आणि गोव्यात 'आप'चा प्रभाव नाही - देवेंद्र फडणवीस

लोकांना माहीत आहे की भाजप सत्तेत परतल्यानंतर आपली आश्वासने पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

Goa Election 2022: गोव्यात पंतप्रधानांच्या सभेसाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यांच्या रॅलीनंतर नेहमीच मोठ्या प्रमाणात मतदान होत असते. ममताजींनी स्वतःला कोपऱ्यात ठेवले आहे आणि गोव्यात 'आप'चा प्रभाव नाही. लोकांना माहीत आहे की भाजप सत्तेत परतल्यानंतर आपली आश्वासने पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)