पंजाबचे माजी मुख्यमंत्री Capt Amarinder Singh यांचा भाजपा मध्ये प्रवेश; Punjab Lok Congress पक्ष देखील भाजपात विलीन
केंद्रीय मंत्री Narendra Singh Tomar, Kiren Rijiju सोबतच BJP Punjab chief Ashwani Sharma यांच्या उपस्थितीमध्ये अमरिंदर सिंह यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाला.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री Capt Amarinder Singh यांनी आज आपल्या मुलगा, मुलगी सह भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. सोबतच त्यांनी Punjab Lok Congress पक्ष देखील भाजपात विलीन केला आहे. केंद्रीय मंत्री Narendra Singh Tomar, Kiren Rijiju सोबतच BJP Punjab chief Ashwani Sharma यांच्या उपस्थितीमध्ये सिंह यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement