Eknath Shinde on Uddhav Thackeray : आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास : एकनाथ शिंदे
सुप्रिम कोर्टात उध्दव ठाकरेंकडून दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास आहे योग्य तोच निर्णय न्यायालयाकडून देण्यात येईल. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) कल्याणासाठी कार्यरत असणं हाचं आमचा मानस आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केली आहे. या याचिकेवर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. संबंधीत याचिकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास आहे योग्य तोच निर्णय न्यायालयाकडून देण्यात येईल. आमच्याकडे 2/3 बहुमत आहे आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) कल्याणासाठी कार्यरत असणं हाचं आमचा मानस आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Advertisement
Advertisement
Advertisement