EAM Dr S Jaishankar यांनी राज्यसभेसाठी गुजरातच्या Gandhinagar मधून भरला उमेदवारी अर्ज (Watch Video)

राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. गुजरात मधील कॉंग्रेस आपला उमेदवार देणार नसल्याचं समजलं आहे.

EAM Dr S Jaishankar । Twitter

भारताचे परराष्ट्रमंत्री EAM Dr S Jaishankar यांनी राज्यसभेसाठी गुजरातच्या Gandhinagar मधून अर्ज दाखल केला आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ ऑगस्ट 2023 मध्ये संपणार आहे. गुजरात मध्ये भाजपा विरूद्ध कॉंग्रेसचं आव्हान नाही. त्यांच्याकडून तिन्ही जागांवर उमेदवार दिला जाणार नसल्याचं समजलं आहे.   राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. गुजरात (Gujarat), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि गोवामधील (Goa) राज्यसभेच्या या जागा आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement