CM Udhhav Thackarey Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसांनिमित्त प्रत्येक स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement