Nitesh Rane: बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी कुणाला द्यायची तर देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी - नितेश राणे

खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं त्यांनी म्हटल आहे.

Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा आता प्रचंड वाढला आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाडीवर एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चप्पल भिरकावल्यानंतर राष्ट्रवादी पक्षासह नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये प्रखर टीका करण्यात आली ती भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी. दरम्यान त्यांनी अस ही वक्तव्य केल की खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं त्यांनी म्हटल आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement