कॉंग्रेस नेते Mallikarjun Kharge ते Jairam Ramesh दिल्लीत 10, Janpath वर दाखल; कॉंग्रेस संसदीय कार्यकारणीची बैठक थोड्याच वेळात

आज कॉंग्रेस पक्षाच्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.

Congress Leader K Suresh |PC: Twitter/ANI

कॉंग्रेस नेते Mallikarjun Kharge ते Jairam Ramesh दिल्लीत 10, Janpath वर दाखल झाले आहेत. कॉंग्रेस संसदीय कार्यकारणीची बैठक थोड्याच वेळात सुरू होईल. यामध्ये यंदाच्या बजेट सेशन मधील दुसर्‍या सत्रातील कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल चर्चा आणि मंथन होणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement