Amruta Fadnavis On Maharashtra Govt: वाईनच्या निर्णयावरून अमृता फडणवीसांची ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका
यावर आता देवेंद्र फडणवींसाच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावर आता देवेंद्र फडणवींसाच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)