Congress on Maharashtra Politics : विशेष चौकशीसाठी कॉंग्रेसकडून श्री मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात नियुक्ती

राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते श्री मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली आहे.

Congress | (File Photo)

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीकडून (Sonia Gandhi)  मोहन प्रकाश (Mohon Prakash) यांची महाराष्ट्रात (Maharashtra) विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी श्री मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement