Goa Assembly Elections 2021: गोवा विधानसभा निवडणूकीचं Rahul Gandhi 30 ऑक्टोबरला फुंकणार रणशिंग

गोवा विधानसभा 40 आमदारांची आहे. 2017 साली कॉंग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने 13 जागा जिंकल्या आहेत.

Rahul Gandhi | (File Photo)

गोवा विधानसभा निवडणूकीचं  Rahul Gandhi 30 ऑक्टोबरला फुंकणार रणशिंग फुंकणार आहेत. ते 30 ऑक्टोबरला गोव्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते Mining Ban मुळे प्रभावित लोकं आणि मासेमार्‍यांना भेटण्याची शक्यता आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement