Congress कडून खासदारांना 18-22 सप्टेंबर दरम्यानच्या विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्याचे व्हिप जारी
यंदा पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान मोदी सरकारने एक विशेष अधिवेशन बोलावले आहे.
Congress कडून खासदारांना 18-22 सप्टेंबर दरम्यानच्या विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्याचे व्हिप जारी करण्यात आले आहेत. 3 ओळींचा व्हिप सार्या लोकसभा खासदारांना जारी करण्यात आला आहे. यंदा पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान मोदी सरकारने एक विशेष अधिवेशन बोलावले आहे. यामध्ये 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी दिवशी संसदेच्या नव्या इमारतीमध्ये कामाचा श्रीगणेशा होणार आहे. Union Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi यांनी संसदेच्या विशेष सत्रापूर्वी बोलावली सर्व पक्षीय बैठक .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement